वजन कमी करण्यासाठी आपण खूप मेहनत घेत असतो. योगो , व्यायाम किंवा डायट सारखे सर्व उपाय आपण करत असतो.

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दिवसा तुम्ही हे शारिरीक व्यायाम कराल तर नक्कीच तुमचं बारीक होऊ शकता.

जेव्हा तुम्ही झोपेत असता तेव्हा तुमचं शरिर कॅलरीबर्न करत असतं. यामुळे किडनीचं आणि ह्रदयविकाराचा धोका कमी होतो.

असं करा वजन कमी

जर तुम्ही झोपेत जास्त कॅलरी बर्न कराल तर त्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो. तूमचं वजन रोतोरात कमी होऊ शकतं. चला तर जाणून घेऊया वजन कमी करायचा हा उपाय

वेट ट्रेनिंग

वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिमला जाऊन वेट ट्रेनिंग करु शकता. यामुळे तुमच्या शरिरातील कॅलरी वाढू शकतात.

प्रोटिनयुक्त पदार्थ खाणे

प्रोटीन्स असलेल्या पदार्थांमध्ये पचनशक्ती, एब्जॉर्ब आणि मेटाबॉलिज्म करण्यासाठी कॅलरीजची गरज असते. यामुळे रात्रीच्या जेवणात प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ले पाहीजे.

ग्रीन टी

दररोज 3 कप ग्रीन टी प्यायल्यानं शरिरात कॅलरीचं प्रमाण वाढतं.

पुरेशी झोप

तुम्ही पूर्ण झोप घेतली पाहिजे. नाहीतर शरिरीतील मेटाबॉलिज्म वाढू शकतं. आणि यामुळे वजन वाढू शकतं.

(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story