या फळात फायबर्स आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहे, जे चांगल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
हे फळ आहे ड्रॅगन फ्रूट. या फळाचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे मिळतात. पाहूयात सविस्तर
या फळात व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात मदत करते.
ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबर्सचे प्रमाणही चांगले असते, जे पचनक्रिया मजबूत करण्यास मदत करते.
ड्रॅगन फ्रूटमध्ये लोह असल्यामुळे शरीरात लवकर अशक्तपणा येत नाही.
यामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 9 असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
ड्रॅगन फ्रूटमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
या फळात व्हिटॅमिन C असल्यामुळे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)