फळे आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. त्यामध्ये नैसर्गिक पोषक घटक असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात.
तुम्हाला एका अशा फळाविषयी सांगणार आहोत, ज्याला तुती म्हणतात.
हे खाल्ल्याने तुम्हाला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत राहते.
कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात आणि शरीराला रोगांपासून मुक्त करण्यास मदत करते.
हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठीही हे वरदान आहे.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात.