चमकदार त्वचा मिळविण्यासाठी हा हिरव्या पानांचा फेस पॅक लावा
प्रत्येक तरुणीला चमकदार त्वचा हवी असते, परंतु आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे चेहऱ्यावर मुरुमे, पुटकुळ्या या समस्या दिसू लागतात
जर तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील किंवा पुटकुळ्या येत असतील तर तुम्ही कडुनिंबाचा फेस पॅक चेहऱ्यावर लावू शकता.
कडुलिंबाचा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने अॅक्ने, पिंपल दूर होतात.
कडुलिंबापासून विविध प्रकारचे नैसर्गिक घरगुती फेस पॅक बनवू शकतो. हा फेसपॅक लावल्याने सुंदर, निरोगी त्वचा मिळण्यास मदत होईल.
कडुलिंबात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात.
तेलकट त्वचेसाठी कडुलिंब आणि मधाचा फेस मास्क हा उत्तम उपाय आहे
कडुलिंब आणि गुलाबजल फेस मास्क लावल्याने त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत करते.
कडुलिंबाचा फेस पॅक लावल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)