अंजीर आणि सोयाबीनपेक्षाही अधिक फायदेशीर अशी 'ही' चमत्कारी वनस्पती!

Intern
May 21,2025


ही वनस्पती आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरणारी असते.


ती शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत उपयोगी मानली जाते.


ही वनस्पती म्हणजे पांढरी मुसळी. ज्यात अनेक पोषक घटक आढळतात.


कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फायबर, सॅपोनिन, कॅल्शियम आणि पोटॅशियम यांसारखे घटक यामध्ये भरपूर प्रमाणात असतात.


सांधेदुखीच्या त्रासावर ही वनस्पती उपयुक्त ठरते.


तिच्या सेवनाने मानसिक ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते.


या वनस्पतीची पावडर दुधात मिसळून घेतल्यास हाडे मजबूत होतात आणि शरीराला ताकद मिळते.


नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर अधिक सक्षम होते.

(Disclaimer- वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story