फायबर, आयरन, कॅल्शियम... इतके गुणधर्म असलेल्या कोणत्या या बिया?


लीमाच्या बिया आरोग्यासाठी सुपरफुड आहे. याच्या सेवनाने आरोग्याला अनेक लाभ मिळतात


हलीमच्या बियांमध्ये भरपूर मात्रात फायबर, आयर्न, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E सारखे गुणधर्म असतात


हलीमच्या सेवनामुळं शरीर अधिक ताकदवान होते तसंच रोगप्रतिकारशक्तीदेखील वाढते


हलीमच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात. त्यामुळं हाडांना बळकटी मिळते.


हलीमच्या बियांचे सेवन चूर्ण किंवा दूध-पाणी यातून करु शकता. किंवा सलाड, स्मूदीमध्येही हलीम टाकून खावू शकता


हलिमाच्या बिया केस अधिक मजबूत करण्यासाठीही फायदेशीर आहेत


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story