हळद लावल्यानं खरंच जखम बरी होते का?

Published by: Diksha Patil | Jun 20, 2025

एकागोष्टीनं तुमचं लक्ष नक्कीच वेधलं असेल की जखम लागल्यावर हळद लावतात.

Published by: Diksha Patil | Jun 20, 2025

काही जखम लागल्यानंतर कोणीही व्यक्ती लगेच येऊन हळद लावण्याचा तुम्हाला सल्ला देते.

Published by: Diksha Patil | Jun 20, 2025

पण खरंच जखमेवर हळद लावल्यानं जखम भरते का?

Published by: Diksha Patil | Jun 20, 2025

हळदीत अ‍ॅन्टीइन्फ्लेमेटरी, अ‍ॅन्टीबायोटिक आणि अ‍ॅन्टिसेप्टिक गुण असतात.

Published by: Diksha Patil | Jun 20, 2025

हळदीचे हेच गुण कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होण्यापासून वाचवतात.

Published by: Diksha Patil | Jun 20, 2025

त्याशिवाय जखम झाल्यावर हळदीचं दूध प्यायल्यानं देखील फायदा होतो.

Published by: Diksha Patil | Jun 20, 2025

हेच कारण आहे की जखल झाल्यावर हळद लावतात. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Diksha Patil | Jun 20, 2025

VIEW ALL

Read Next Story