व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि तुम्ही सतत आजारी पडू लागतात. (All Photo Credit : File Photo )(Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)
व्हिटॅमिन डीची कमी असेल तर केस पांढरे होतात आणि गळू लागतात.
व्हिटॅमिन डी कमी असेल तर हाडं दुखतात. त्या वेदना सहनशक्तीच्या बाहेर असतात.
व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर जखमा लवकर बऱ्या होत नाही.
व्हिटॅमिन डी हृदय निरोगी ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असेल तर अनेक आजारांच्या समस्या दूर होतात.
शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास व्हिटॅमिन डी मदत करते, ज्यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो.
व्हिटॅमिन डी मुळे हाडे आणि दात निरोगी आणि मजबूत होतात.