आयुर्वेदात औषध म्हणून तुपाचा वापर केला जातो. हे जेवणाची चव तर वाढवतेच पण आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
कोमट पाण्यासोबत घेतल्यास त्याचे फायदे आणखी वाढतात. चला त्याचे फायदे जाणून घेऊया.
हे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत करते.
हे हाडे मजबूत करते आणि फ्रॅक्चरचा धोका कमी करते.
हे विष्ठा आणि लघवीद्वारे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ सहज काढून टाकण्यास मदत करते.
यामुळे त्वचा उजळते आणि चेहऱ्यावर आर्द्रता टिकून राहते ज्यामुळे स्किन छान दिसते.
यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय नाक, घसा आणि छातीतील संसर्ग दूर करते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)