संत्र्याच्या सेवनाने शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या लाभदायक फायदे

Intern
Mar 21,2025


चांगल्या आरोग्यासाठी सगळी फळं खाणे खूप फायदेशीर असते.


संत्र खाण्याचे फायदे अनेक आहेत, कारण त्यात व्हिटामिन C आणि इतर न्यूट्रियंट्स असतात.

हृदयरोग

संत्र्यांमध्ये असलेले पोषणतत्त्व हृदयरोग्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

हाडे

या फळात कॅल्शियम असल्याने हाडं मजबूत होण्यासाठी रोज एक संत्री खाणं फायदेशीर ठरते.

हिमोग्लोबिन

यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीरातील रक्त आणि हिमोग्लोबिनची पातळीत वाढू लागते.

पचनक्रिया

संत्र्यांमध्ये फायबर असते, जे पचनक्रियेला सुधारते आणि मजबूत करते.

रोगप्रतिकारक शक्ती

संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन C चे प्रमाण जास्त असल्यामुळे ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

त्वचा

संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन C असल्यामुळे त्वचेलाही निरोगी राहण्यास मदत होते.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story