अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने काय होतं?

Published by: Pravin Dabholkar | Jan 29, 2025

रोज एक अंड खाल्ल्यास तुम्हाला प्रोटीन चांगल्या प्रामाणात मिळेल. यात पोषक तत्व असते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 29, 2025

अंड्याचा पिवळा भाग अनेकजण खात नाहीत. यामुळे कोलेस्ट्रॉल फॅट वाढते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 29, 2025

अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने काय नुकसान होते?

Published by: Pravin Dabholkar | Jan 29, 2025

अंड्याच्या पिवळ्या भागात हार्ट हेल्दी फॅट आणि गुड कोलेस्ट्रॉल असते. यात विटामिन्स आणि आयर्न असते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 29, 2025

हा पिवळा भाग हृदयासाठी चांगला असतो. यात कॅलरी जास्त असते. त्यामुळे याचे सेवन जास्त करु नये.

Published by: Pravin Dabholkar | Jan 29, 2025

अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने बुद्धी तेज होते. त्यामुळे डॉक्टरही अंडे खाण्याचा सल्ला देतात.

Published by: Pravin Dabholkar | Jan 29, 2025

यात विटामिन डी असून त्यामुळे हाडे मजबूत होतात. शरीरात कॅल्शियमची कमी भासत नाही.

Published by: Pravin Dabholkar | Jan 29, 2025

अॅंटीऑक्साइडमुळे त्वचेची अॅलास्टिसिटी वाढते. त्यामुळे त्वचा तजेलदार दिसते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 29, 2025

अंड्याचा पिवळा भाग दिवसातून एकच खावा, असा सल्ला डॉक्टर देतात.

Published by: Pravin Dabholkar | Jan 29, 2025

VIEW ALL

Read Next Story