जळलेल्या जागेवर बर्फ किंवा कोलगेट लावायला डॉक्टर मनाई करतात, पण असे का?
बर्फ लावल्याने रक्ताभिसरण थांबते आणि संसर्गाचा धोका वाढतो.
जळलेल्या जागेवर तूप किंवा तेल लावनेही टाळावे.
जळलेल्या जागेवर कोरफड जेल किंवा गुलाब पाणी लावल्याने त्या जखमेवर थंड वाटू लागते.
जळलेल्या जागेवर सतत पाणी टाकल्याने बॅक्टेरिया साफ होतात.
यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो आणि जळलेली जागा लवकर बरी होते.
जळलेल्या भागावर डॉक्टरांनी सांगितलेली क्रीम लावा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)