काय आहे चालण्याचा 6-6-6 नियम? फक्त वेटलॉसच नाही तर बीपी-शुगर देखील राहील कंट्रोलमध्ये

Dakshata Thasale
Apr 29,2025


NIH नुसार, दररोज 30 मिनिटे चालल्यामुळे क्तीच्या हृदयाशीसंबंधीत आजार 35 टक्क्याने कमी होतात.


सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजता डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.


कोणताही मागचा पुढचा विचार न करता पोटात सगळ्या गोष्टी टाकणे शरीरासाठी घातक ठरु शकतात.


आज आपण चालण्याचा एक नियम पाहणार आहोत. 6-6-6 Walking Rules


यामध्ये सकाळी आणि संध्याकाळी 6 वाजता 60 मिनिटे चालणे आवश्यक आहे.


यामध्ये तुम्हाला सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता 30-30 म्हणजे 60 मिनिटे चालायचं आहे.


तसेच यामध्ये 6 मिनिटाचे वॉर्म अप आणि 6 मिनिटाचे कूल डाऊन देखील करायचे आहे.


6-6-6 हा निमय फॉलो केल्यावर तुम्हाला शरीरात सकारात्मक बदल जाणवेल.


(Disclaimer - या माहितीशी झी 24 तासचा कोणताही संबंध नाही तसेच आम्ही याला दुजोरा देत नाही.)

VIEW ALL

Read Next Story