त्वचेवर पुरळ

किसिंग डिसीजमध्ये त्वचेवर पुरळ दिसून येतात. साधारणपणे 13 ते 20 वर्षांच्या लोकांना त्रासदायक लक्षणांसह मोनो होण्याची शक्यता असते.

Apr 27,2023

डोकेदुखी

किसिंग डिसीजमध्ये प्रत्येकाला डोकेदुखी जाणवते. तर कित्तेकांचं डोकं जड होतं. त्यामुळे त्याचा जेवणावर परिणाम होतो.

सुजलेले टॉन्सिल्स

टॉन्सिल्स असलेल्या रुग्णांना किसिंग डिसीजमध्ये जास्त प्रमाणात त्रास जाणवतो. तापामुळे त्याचा थेट परिणाम दिसून येतो.

मान आणि काखेत सुज

किसिंग डिसीजमध्ये अनेकांच्या मानेवर आणि काखेत सुज आल्याचं दिसून येतं. त्यामुळे चिडचिड होण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे.

ताप

किसिंग डिसीजमध्ये ताप हे एक साधं लक्षण आहे. अधूनमधून तास देखील येतो. मात्र, सततचा ताप यामध्ये दिसून येत नाही.

घसा खवखवणे

किसिंग डिसीजमध्ये झालेल्यांनी घसा खवखव असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. खाताना त्रास देखील जाणवतो.

थकवा

किसिंग डिसीज असलेल्या रुग्णांना खुप लवकर थकवा जाणवतो. कोणतंही काम सहजरित्या करता येत नाही. काम केल्यानंतर शरीर थकलेलं जाणवतं.


किसिंग डिसीज (Kissing Disease) हा आजाराचं मुळ नाव संसर्गजन्य मोनोन्यूक्लिओसिस असं आहे. चुंबनामुळे हा संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे या आजाराचं नाव किसिंग डिसीज असं ठेवण्यात आलं. त्याची लक्षणं कोणती पाहुया...

Kissing Disease म्हणजे काय रे भाऊ?

तुमच्यातही दिसतात का 'ही' लक्षणं?

VIEW ALL

Read Next Story