उन्हात प्रवास आणि जास्त वेळ जेवण न केल्याने व्यक्ती मूर्च्छित (fainting) देखील होऊ शकतो. त्यामुळे सन पॉयझनिंगमध्ये अधिक काळजी घ्या.
जर भर उन्हात प्रवास करणार असाल, तर तो टालावा, अनेकांना चक्कर (dizziness) आल्याचं दिसून आलंय.
सन पॉयझनिंगमध्ये डोकेदुखी (headaches) हा त्रास खूप कमी वेळा दिसतो.
उन्हाळ्यात अनेकांना मळमळ किंवा उलट्या (nausea or vomiting) जाणवू लागतात. तर सन पॉयझनिंगमध्ये हा त्रास प्रखरतेने जाणवतो.
अनेकदा सन पॉयझनिंगमध्ये गोंधळाची परिस्थिती (confusion) निर्माण होते.
सन पॉयझनिंगमध्ये तुमची त्वचेवर फोड येतात किंवा सोललेली दिसून येते (blistering or peeling skin)
उन्हाळ्यामुळे पाणी जास्त प्यावं, अनेकांना निर्जलीकरण (dehydration) जाणवू लागलं.
सन पॉयझनिंगमध्ये तुम्हाला ताप (fever) येतो आणि अंगाची लाहीलाही होते.
सन पॉयझनिंग मध्ये तीव्र लालसरपणा आणि वेदना (severe redness and pain) जाणवतात. अनेकदा ही लक्षण स्पष्टपणे दिसून येतात.
'सन पॉयझनिंग' म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या लक्षणं!