चेहऱ्यावर कच्चे दुध लावताना कोणत्या गोष्टींचा वापर करावा?

Intern
Mar 22,2025


चेहऱ्याला चमकदार आणि खोलवर स्वच्छ करण्यासाठी कच्चे दुध लावले जाते.


कच्च्या दुधात असलेल्या व्हिटामिन्स, मिनरल्स आणि प्रथिनांमुळे त्वचेला पोषण मिळते.


चेहऱ्यावर आणखी तेज मिळवण्यासाठी कच्च्या दुधात विविध पदार्थ मिसळून त्याचा उपयोग केला जातो.

हळद

कच्च्या दुधात हळद घालून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळतो.

मध

कच्च्या दुधात मध मिसळून लावल्याने त्वचा हायड्रेट आणि मऊ होते.

बेसन

बेसनाचे पिठ आणि कच्चे दुध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने डेड स्किन निघून जाते आणि त्वचेवर तेज येते.

गुलाब पाणी

गुलाबाच्या पाण्यात कच्चे दुध घालून लावल्याने चेहरा फ्रेश दिसतो

बटाट्याचा रस

कच्च्या दुधात बटाट्याचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story