कोलेस्ट्रॉल हा एक चरबीयुक्त, मेणासारखा पदार्थ आहे. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की, अनेक समस्या मागे लागतात.
कोलेस्टेरॉलचे दोन मुख्य प्रकार आहेत. यामध्ये लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (एलडीएल) आणि हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (एचडीएल) एलडीएल कोलेस्टेरॉल.
एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास हृदयरोगाचा धोका वाढतो.
कोलेस्टेरॉल चाचणी किंवा लिपिड पॅनेल ही कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी मोजणारी रक्त चाचणी आहे.
कोलेस्टेरॉल चाचणी किंवा लिपिड पॅनेल ही कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी मोजणारी रक्त चाचणी आहे.
प्रौढांनी वयाच्या 20 व्या वर्षी पहिल्यांदा आणि त्यानंतर नियमितपणे ही तपासणी करावी.
याशिवाय सामान्य पातळी असेल त्यांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार तपासणी करावी.