पण जर युरिक अॅसिडचे प्रमाण 9-10mg/dL एवढं प्रमाण झाल्यास रक्तामध्ये दीर्घकाळापर्यंत राहिल्यानं सांध्यांमध्ये क्रिस्टलप्रमाणे जमा होतं या कारणामुळे हाडे ठिसूळ होतात आणि सांध्यांमध्ये वेदना आणि सूज येण्यास सुरुवात होते.
खूप वेळापर्यंत युरिक अॅसिड कंट्रोलमध्ये आलं नाही तर त्याचं रुपांतर गाठींमध्ये होतं.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)