मुंग्या कानांनी नाही तर पायांनी ऐकतात ?

4 प्रकारच्या मुंग्या असतात, त्यात एक कामकरी मुंग्या, शिपाई मुंग्या, राणी मुंग्या, आणि नर मुंग्या.

कामकरी मुंग्या या आकाराने लहान असतात, शिपाई मुंग्या कही प्रमाणात मोठया असतात तर राणी मुंग्या आणी नर मुंग्या ह्या मोठया असतात

एका वारुळात जवळपास 5लाख मुंग्या राहत असतात.

मुंग्यांना डोकं, वक्ष, कंबर, पाय, जबडा , डोळे, मिशा अशी शरीररचना आहे.

पण तुम्हाला माहितेय का मुंग्यांना ऐकायला कान नसतात.

मुंग्या या पायाने ऐकत असतात,त्यांना सहा पाय असतात.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story