पातळ की जाडी कोणती चपाती आरोग्यासाठी जास्त फायदेशीर मानली जाते?

Neha Choudhary
Apr 03,2025


चपातीमधील घटकांवर तुमचं आरोग्यावर परिणाम होत असतो. जाड आणि पातळ यात कोणते घटक असतात यावर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.


पातळ चपाती ही वजनाने हलकी असते आणि ती गव्हाच्या पिठाने बनवली असेल तर त्यातून फायबर आणि पोषक तत्त्वांचे प्रमाण चांगले असते.


पातळ चपातीमध्ये कमी पीठ आणि कमी तूप किंवा तेल वापरले जाते. त्यामुळे त्यात कमी कॅलरीज असतात.


कुलचा किंवा नान सारख्या जाड चपाती बहुतेकदा जास्त कॅलरीज आणि भरपूर तूप, लोणी त्यात भरपूर ऊर्जा असते. ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमचं वजन वाढतं.


पातळ चपाती संपूर्ण गव्हाच्या पिठापासून बनवल्यास आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतं. कारण ती वजनाने हलकी असतं.


यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असतं, जे पचनक्रियेला मदत करतं.


जाड भाकरीदेखील जर फक्त धान्यांपासून बनवल्या तर आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतात.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story