'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये खजूर, पडेल महागात

Tejashree Gaikwad
Apr 02,2025


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, खजूर खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. पण काही लोकांसाठी खजूर खाणे अनेकांसाठी चांगले नाही.


जर तुम्ही किडनीशी संबंधित आजार असेल तर तुम्ही खजूर खाणे टाळा.


याशिवाय खजूर जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते.


जे लोक वजन कमी करायचा ट्राय करत आहेत, ज्यांना लठ्ठपणापासून मुक्ती मिळवायची असेल त्यांनी खजूर खाणे टाळावे.


जर तुम्हाला जुलाबाचा नेहमीच त्रास होत असेल तर तुम्ही खजुराचे सेवन टाळावे.


खजूरमध्ये आढळणारे घटक जुलाबाची समस्या वाढवू शकतात.


खजूर जास्त प्रमाणात खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या देखील वाढू शकते.


गर्भवती महिलांनीही जास्त खजूर खाऊ नयेत.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story