डॉक्टरकडे गेल्यावर ते सर्वप्रथम आपली जीभ तपासतात.

जीभ हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे.

जिभेवरुन डॉक्टर आजाराचे प्राथमिक निदान करतात.

अनेक आजारांचा थेट परिणाम हा जीभेवर दिसून येतो.

जीभ तपासून डॉक्टर एका झटक्यात पचनसंस्थेच्या आरोग्याबाबत निदान करतात.

जीभेचा रंग त्यावर जमलेला थर तेसच आकार आणि हालचालीवरुन डॉक्टरांना रुग्णाच्या प्रकृतीबाबत समजते.

निरोगी व्यक्तीची जीभ ही लालसर, ओली आणि विशिष्ट आकाराची असते.

VIEW ALL

Read Next Story