लघवी केल्यानंतर थेंब का पडतात? प्रोस्टेट कर्करोगाचं लक्षण?

Published by: Zee Team | Apr 25, 2025

लघवी केल्यानंतरही काही थेंब हळूहळू टपकत राहतात, ही समस्या अनेकांना होते.

Published by: Zee Team | Apr 25, 2025

याला वैद्यकीय भाषेत पोस्ट युरिनरी ड्रिब्लिंग असं म्हणतात.

Published by: Zee Team | Apr 25, 2025

ही समस्या सहसा प्रोस्टेट ग्रंथी किंवा मूत्रमार्गाच्या स्नायूंच्या कमकुवतपणामुळे उद्भवते.

Published by: Zee Team | Apr 25, 2025

जर तुम्हाला ही समस्या असल्यास लघवी केल्यानंतरही मूत्रमार्गात थोडी प्रमाणात लघवी राहते.

Published by: Zee Team | Apr 25, 2025

शरीर ते पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी ते अपयशी ठरतं. काही वेळाने काही थेंब पडतात.

Published by: Zee Team | Apr 25, 2025

बहुतेक प्रकरणांमध्ये, वय वाढत असताना असं घडतं, जेव्हा लघवी नियंत्रित करणारे स्नायू कमकुवत होतात आणि मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत नाही, त्यामुळे थेंब बाहेर पडतात.

Published by: Zee Team | Apr 25, 2025

कधीकधी ही समस्या प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळे देखील होतं. जी सर्वसामान्य 50 वर्षांच्या वयानंतर पुरुषांमध्ये सामान्य असते.

Published by: Zee Team | Apr 25, 2025

तसंच वारंवार लघवी रोखल्यामुळेही मूत्रमार्गावर दबाव येतो आणि स्नायू योग्यरित्या कार्य करु शकत नाही, तेव्हाही ही समस्या होते.

Published by: Zee Team | Apr 25, 2025

तसंच मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे किंवा पेल्विक प्लोर स्नायू कमकुवत झाल्यामुळे ही समस्या होते.

Published by: Zee Team | Apr 25, 2025

जास्त जास्त बसून राहिल्यामुळे किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळेही ही समस्या होते.

Published by: Zee Team | Apr 25, 2025

प्रोस्टेट कर्करोग, मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा न्यूरोलॉजिकल समस्येसारख्या गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकतं.

Published by: Zee Team | Apr 25, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Apr 25, 2025

VIEW ALL

Read Next Story