का होतो कॅन्सर? काय आहेत याची कारणं? जाणून घ्या सर्वकाही!

Pravin Dabholkar
May 06,2025


कॅन्सर गंभीर आजार असून यामध्ये शरीराच्या पेशी अनियंत्रितपणे वाढतात, ज्यामुळे ट्यूमर बनू शकतो. जो आजुबाजूच्या उती नष्ट करतो.


कॅन्सर होण्यामागे कोणती कारणे आहेत? हे जाणून घेऊया.


काही परिवारांमध्ये कॅन्सरचा धोका जास्त असतो. काही जीन वंशाने पुढे जात असतात.


प्रदूषण, हानिकारक रयासने किंवा रेडिएशनच्या संपर्कात आल्याने कॅसर होऊ शकतो.


धुम्रमान करणे, दारु पिणं, खराब आहार, शारीरिक निष्क्रियता यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.


हॅपीटायटीस, एचपीव्ही असे व्हायरल संक्रमण कॅन्सरचे कारण बनू शकतात.


सुर्यातून निघालेल्या यूवी किरणाच्या संपर्कात आल्याने त्वचेच्या कॅन्सर होऊ शकतो.


हार्मोनल चेंजेस, वृद्धावस्था आणि चिकित्सीय उपचारदेखील कॅन्सरचा धोका वाढवतात.


(Disclaimer - येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)

VIEW ALL

Read Next Story