औषधांच्या गोळ्यांमध्ये रेष का असते? 99 टक्के जणांना माहिती नसेल उत्तर

औषधे म्हणून तुम्ही कधी टॅबलेट किंवा गोळ्या खाल्ल्या असतील.

गोळ्यांच्या पॅकेटपासून त्याच्या साइजपर्यंत प्रत्येक गोष्टी कशाचे तरी संकेत असतात.

औषधांच्या गोळ्यांमध्ये रेष का असते? याचा कधी विचार केलाय का?

गोळ्या औषधे तुम्ही अनेकदा खाल्ली असाल पण याचे उत्तर तुम्हाला माहिती नसेल.

ही कोणती डिझाइन नसते. तर डोजसाठी बनलेली असते.

मध्ये रेष नसेल तर त्याचा अर्थ गोळी तुम्हाला न तोडता पूर्ण घ्यायची आहे.

1000 एमजी गोळीच्या मध्ये रेष असेल तर 500 एमजी दोनवेळा घ्यायची असते.

गोळ्यांच्या मधल्या रेषेले Debossed Line म्हटले जाते. जी गोळी तोडण्यासाठी असते.

(कोणत्याही गोळ्या डॉक्टरांच्या सल्लानेच घ्या.)

VIEW ALL

Read Next Story