झोपेत असताना तुम्हालाही येतात झटके? असू शकतात 'ही' कारणं

Diksha Patil
Jun 29,2025


अनेकांना झोपेत झटके येतात. तर चला जाणून घेऊया त्या मागचं कारण काय?


जे लोक तणावात असतात किंवा चिंता करतात त्यांना असे झटके येतात.


जर तुमची झोप रात्री पूर्ण होत नसेल आणि जास्त थकवा जाणवत असेल तर अशा परिस्थितीत झोपेत झटके येतात.


जे लोक चहा आणि कॉफी पितात त्यांना देखील झोपेत झटके येतात.


खूप जास्त वर्कआऊट करतात त्यांना देखील रात्री झोपेत झटके येतात.


शरिरात पोषक तत्वांची कमी आणि खाण्या पिण्याच्या सवयी बदलल्यामुळे देखील असं होतं.


औषधांचे सेवन केल्यानं देखील तुम्हाला झोपेत झटके येऊ शकतात.


मायोक्लोनस एक न्यूरोलॉजिकल समस्या आहेत ज्यात अचानक झटके येण्याची समस्या होते. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story