पाण्यात लिंबू पिळा..

पाण्यात लिंबू आणि काळे मीठ टाका, ते घामामुळे गमावलेले इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरुन काढते.

Mar 18,2023

साधे पाणी प्या

जिम केल्यानंतर फक्त साधे पाणी प्या, फ्रीजचे थंड पाणी हे आजारांचे माहेरघर आहे.

बसून पाणी प्या

जीम केल्यानंतर विश्रांतीनंतर आरामात बसून पाणी प्या, ते शरीराच्या बहुतांश भागात पोहोचते

वर्कआउट केल्यानंतर ..

वर्कआउट केल्यानंतर तुमच्या शरीराला थोडी विश्रांती द्या, जेव्हा तुम्हाला घाम येतो आणि हृदयाचे ठोके सामान्य होतात तेव्हाच पाणी प्या.

पाणी पिण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

जिम केल्यानंतर तुमचे शरीर तापलेले असते. रक्त गरम असते, त्यावर लगेच पाणी प्यायले तर नुकसान होणारच. व्यायामानंतर लगेच पाणी पिण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा.

ब्रेकच्या वेळीच पाणी प्या

काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही ब्रेकच्या वेळीच पाणी प्या, तेही हृदयाचे ठोके सामान्य झाल्यावर. आयुर्वेदानुसार आपण पाणी एकाच वेळी गटागट पिऊ नये. हळू हळू लहान sips घ्या.

जिमनंतर लगेच पाणी प्यावे की नाही?

निरोगी व्यक्तीने दिवसातून फक्त 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. आता अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की, जिममध्ये व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी प्यावे की नाही?

व्यायामानंतर पाणी प्यावे का?

परंतु आपण चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्यास सुरुवात करतो, ज्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होते. जेव्हा तुम्ही जिममध्ये घाम गाळता तेव्हा तुम्हाला पाणी पिण्याची गरज भासते. अशा परिस्थितीत काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Workout and Water : व्यायामानंतर लगेच पाणी प्यावे की नाही?

आपण व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी पिऊ शकतो का? व्यायाम केल्यानंतर आपल्याला खूप तहान लागते.

VIEW ALL

Read Next Story