मेंदू कायम तल्लख ठेवण्यासाठीचे 12 रामबाण उपाय; अगदी सोप्या गोष्टी करून तर पाहा...

Published by: Sayali Patil | Jul 22, 2025

जागतिक मेंदू दिवस

22 जुलै हा दिवस जगभरात 'जागतिक मेंदू दिवस' म्हणून ओळखला जातो. शरीरातील अतिशय महतत्वाच्या इंद्रियाबाबत या दिवशी इनेकांना सजग केलं जातं.

Published by: Sayali Patil | Jul 22, 2025

शिकत राहणं

कायम नव्या गोष्टी शिकत राहणं ही त्यापैकी एक. सतत काहीतरी नवं करत राहणं, शिकत राहणं, मग ती एखादी भाषा असो किंवा एखादा पदार्थ. शिकण्याच्या प्रक्रियेत मेंदू सक्रिय राहतो.

Published by: Sayali Patil | Jul 22, 2025

खेळ

मेंदूला चालना देणारे खेळ खेळण्यानंही स्मरणशक्ती आणि वैचारिक क्षमता वाढते. यामध्ये कोडं, सुडोकू, गणितं सोडवणं, बुद्धिबळ खेळणं अशा सवयी मदत करतात.

Published by: Sayali Patil | Jul 22, 2025

दिनचर्या

तुमची दिनचर्या अतिशय. व्यग्र असेल तर, त्यातूनच वेळ काढत छंद जोपासण्यास सुरुवात करा. यामध्ये चित्रकला असो वा लिखाण, छंद जोपासण्यामुळंही मेंदूला चालना मिळते.

Published by: Sayali Patil | Jul 22, 2025

कार्यक्षम

मेंदू कायम कार्यक्षम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. त्याशिवाय पुरेशी झोपसुद्धा मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाची आहे.

Published by: Sayali Patil | Jul 22, 2025

कार्यक्षमता

प्रमाणाहून जास्त ताण न घेणं हे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी उत्तम काम. सतत काही नवनवीन व्यक्तींना भेटणं, माहितीची देवाणघेवाण करणं, व्यसनांपासून दूर राहणं यामुळंही मेंदू तल्लख राहण्यास मदत होते.

Published by: Sayali Patil | Jul 22, 2025

वरील माहिती निरीक्षणपर असून झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.

Published by: Sayali Patil | Jul 22, 2025

VIEW ALL

Read Next Story