जगभरात वेगाने वाढतोय इस्लाम! 'या' 10 देशात 99 टक्के मुस्लीम लोकसंख्या;भारतात किती?


ट्यूनीशियामध्ये 97.8% मुस्लिम राहतात.


ताजिकिस्तानमध्ये 97.9% मुस्लिम राहतात.


नाइजरमध्ये 98.3% लोकसंख्या आहे.


मोरक्कोमध्ये 99% मुस्लिम लोकसंख्या आहे.


अल्जीरियामध्ये मुस्लिम लोकसंख्या 99% आहे.


ईराणमध्ये मुस्लिम लोकसंख्या 99.4% इतकी आहे.


अफगानिस्तानमध्ये 99.7% मुस्लिम लोकसंख्या आहे.


सोमालिया देशात मुस्लिम लोकसंख्या 99.8% आहे.


मॉरिटानिया एक अफ्रीकी देश असून येथे मुस्लिम लोकसंख्या 99.9% आहे.


जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या मालदीवमध्ये आहे. येथे 100 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे.


भारतात 14.6 टक्के मुस्लिम राहतात.

VIEW ALL

Read Next Story