पर्सनल लोन

पर्सनल लोन घेण्याआधी बँकेला नक्की विचारा 'हे' 5 प्रश्न

पर्सनल लोन घेताय?

तुम्हीही पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल, तर बँकेला काही प्रश्न नक्कीच विचारा. ज्यामुळं तुम्हाला किफायतशीर व्यादावर हे कर्ज दिलं जाईल.

व्याजदर किती?

फिक्स्ड किंवा फ्लोटिंग व्याजदर किती? तुमचं लोन आणि त्यावर मिळणारा व्याज निश्चित आहे ती फ्लेक्झिबस ते विचारून घ्या.

कर्जाचा कालावधी

कर्ज फेडण्याचा किमान आणि कमाल कालावधी किती हे नक्की पाहून घ्या.

फी आणि चार्जेस

व्याजदराव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी पर्सनल लोनशी जोडलेल्या असतात. यामध्ये प्रोसेसिंग फी, प्रीपेमेंट पेनल्टी इत्यादींचा समावेश असतो.

लोन सुरक्षित आहे की असुरक्षित?

तुम्ही घेताय ते कर्ज सुरक्षित आहे ती असुरक्षित हे पाहून घ्या. बँकेला सर्व शंका विचारून त्यांचं निरसन करा.

लोन प्रीपेमेंट

अनेक बँका लोनच्या प्रीपेमेंटसाठी शुल्क आकारतात. तुम्हीही असं काही ठरवू इच्छिता तर तत्पूर्वी बँकेला त्याविषयीचे प्रश्न विचारा.

प्रश्न विचारा

थोडक्यात बँकेकडून कर्ज घेताना तुम्हाला पडणारे प्रश्न आणि तुमच्या शंका निर्धास्त विचारा आणि त्यानंतर कर्जाचा निर्णय घ्या.

VIEW ALL

Read Next Story