5G नेटवर्कमुळे अनेक उपकरणे एकाच वेळी इंटरनेटशी जोडली जातील. हे डेटा सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते.
5G नेटवर्कमुळे ऑनलाइन आणि सायबर गुन्ह्यांची प्रकरण वाढू शकतात.
5G नेटवर्कमुळे हॅकर्स युजर्सचा डेटा सहज चोरू शकतात असा बर्लिनच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीने दिला आहे
5G नेटवर्क ग्राहकांच्या प्रायव्हसाठी धोकादायक ठरू शकते.
5G नेटवर्क वापरकर्त्यांना 20 GB प्रति सेकंद स्पीडचा अनुभव घेता येणार आहे.