सर्वात कमी किंमतीत 8 GB RAM असणारा फोन पाहिजे? चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर
फ्लिपकार्टवर लावा कंपनी 8249 रुपयांमध्ये फोन विकत आहे. ज्यामध्ये 8GB RAM आणि 128GB ROM आहे.
या लावा फोनला 6.5 इंच एचडी प्लस डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
त्यासोबतच 5000 एमएएच बॅटरी आणि मीडियाटेक डाइमेंसिटी 700 प्रोसेसर देण्यात आला आहे.
या itel कंपनीचा 8GB RAM आणि 128GB ROM असणाऱ्या फोनची किंमत 9,999 रुपये इतकी आहे.
या फोनला 5000 एमएएच बॅटरी, 6.6 इंच डिस्प्ले, 8MP सेल्फी कॅमेरा, 50 मेगा पिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.