दाढी, मिशी आपलं 'बेस्ट फिचर'

आपली दाढी आणि मिशी हे आपलं 'बेस्ट फिचर' आहे असं मनदीप सांगते. आता ती शेव्हही करत नाहीत. तिने हा लूक स्विकारला आहे. मनदीपने दाढी वाढवली असून पगडीही घालते. इतकंच नाही तर ती बाईकही चालवते.

देवाचा आशीर्वाद

हा देवाचा आशीर्वाद आहे असं समजत आता आपण हे बदल स्विकारले आहेत आणि आयुष्यात पुढे जात आहोत असं ती सांगते.

दाढी, मिशीमुळे घटस्फोट

यामुळे मनदीपने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिचं आयुष्यच बदललं. आपलं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि आयुष्यात बदल व्हावा यासाठी तिने गुरुद्वारामध्ये जाण्यास सुरुवात केली.

लग्नानंतर चेहऱ्यात बदल

2012 ला लग्न करण्याआधी मनदीपच्या चेहऱ्यावर एकही केस नव्हता. पण लग्नानंतर गोष्टी बदलल्या आणि तिच्या चेहऱ्यावर केस उगवू लागले.

महिलेला लग्नानंतर दाढी आणि मिशी

पंजाबमधील मनदीप कौर या महिला असून लग्नानंतर अचानक दाढी आणि मिशी आल्याने पतीने त्यांना सोडचिठ्ठी दिली. या घटनेनंतर आपण तणावात गेलो होतो असं त्या सांगतात.

VIEW ALL

Read Next Story