कोणत्याही जागेत हे व्यवसाय सुरु केले तरी तुम्हाला यश मिळणारच असे हे काही व्यवसाय आहेत.
पाणीपुरी, भेळपुरी कमी भांडवलात सर्वात जास्त कमाई करुन देणारा हा व्यवसाय आहे.
चहा स्टॉल सुरु करुन बक्कळ कमाई करु शकता.
वडापावच्या व्यवसायात देखील चांगली कमाई होते.
डोसा, इडली व्यवसायात देखील मोठी कमाई होते.
किराणा दुकान देखील चांगली कमाई होते.
कांदे बटाटे, भाजी, फळ विक्रीतून चांगली कमाई करता येते.
नारळपाणी, ज्यूस या व्यवसायात चांगली कमाई होते.
मच्छी, चिकन मटण शॉपच्या व्यवसायात चांगला नफा मिळतो.