श्वास रोखून धरायला भाग पाडतील NASA नं शेअर केलेले भारताचे हे Photos

भारताची काही सुरेख छायाचित्र

नासानं आतापर्यंत अनेकदा अवकाशातील कमाल घडामोडी आणि ताऱ्यांच्या हालचाली जगासमोर आणल्या आहेत. याच नासानं भारताची काही सुरेख छायाचित्रही दरम्यानच्या काळात शेअर केली आहेत.

दिवाळी

दिवाळीदरम्यान भारताचं रुप काहीसं असं दिसतं, नासानं टीपलेला हा फोटो कसा वाटला?

हुगळी

मार्च 2000 मध्ये नासानं भारतातील हुगळी नदीपात्राचं टीपलेलं हे छायाचित्र.

सांभर तलाव

2004 मध्ये राजस्थानमधील सांभर तलावाचं हे छायाचित्र नासानं टीपलं होतं. हा देशातील सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा तलाव आहे.

भारतीय सीमाभाग

भारत आणि भारतीय सीमाभागाची सुरेख छायाचित्र नासानं आजवर शेअर केली असून, कधीही न पाहिलेली झलक जगापुढे आणली.

रामसेतू

अवकाशातून टीपलेली रामसेतूची झलक. नासानं याला पाल्क स्ट्रेट असं नाव दिलं आहे.

VIEW ALL

Read Next Story