10 प्राणी जे अजिबात प्रामाणिक नसतात!

मच्छर

हे तुम्हाला इरिटेड तर करतातच. यासोबत डेंग्यू, मलेरिया, झिकासारखे आजार घेऊन येतात.

बॉक्स जेलिफिश

याचे विष माणसावर थेट परिणाम करते.

कॅप बफेलो

खूप आक्रमक प्राणी. आफ्रिकेतील कोणत्याही महाकाय प्राण्यापेक्षा जास्त माणसांच्या मृत्यूस कारणीभूत.

खाऱ्या पाण्यातील मगर

माणसांवर हल्ला करण्यात अग्रेसर

आफ्रीकन हत्ती

आफ्रीकेत आढळणारा आणि लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा आक्रमक प्राणी

विषारी बेडूक

छोट्या आकाराचा बेडूक विष सोडण्यात पारंगत असतो.

पोलर बिअर

त्यांच्या आकार आणि क्षमतेप्रमाणे माणसांसाठी खूप घातक असणारा प्राणी

आफ्रीकन मधमाशी

खूप आक्रमक आणि हल्ला करण्यात पुढे असते.

टीटेस्टी फ्लाय

माणूस आणि प्राण्यांवर हल्ला करुन त्यांना आजार

VIEW ALL

Read Next Story