महाभारतातील अश्वत्थामाचं पुढे काय झालं? आता कुठे भटकतोय?


अश्वत्थामासोबत त्याच्या माथ्यावरील घावदेखील अमर राहिला. तो कायम भटकत राहिला.


महाभारतनुसार, तो आजही जिवंत असून माथ्यावर जखम घेऊन आजही भटकतोय.


अश्वत्थमाला भगवान श्रीकृष्णाकडून अमरतेचा अभिश्राप मिळालाय.


महाभारतानुसार, अश्वत्थमाने महाभारत युद्धावेळी सर्वात मोठा अपराध केला.


अश्वत्थमा गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने पांडवांच्या पाचही मुलांची हत्या केली.


उत्तराच्या पोटात वाढणाऱ्या अभिमन्यूचे बाळ परिक्षितवर ब्रम्हास्त्र चालवलं.


त्याच्या या कृत्यामुळे कौरवदेखील खुश नव्हते. कारण कौरव-पांडव दोघेही एकाच कुळातले होते.


भगवान श्रीकृष्णाला हे कळाल्यावर त्यांनी अश्वत्थमाच्या माध्यावरील मणि काढायला लावला.


भगवानांनी त्याला नेहमी भटकण्याचा श्राप दिला. नर्मदेच्या तटीय जंगलातून तो आजही भटकतोय असे म्हणतात.

VIEW ALL

Read Next Story