जप्ती येणार...

आता या संपत्तीसंदर्भातील सविस्तर माहिती गोळा करुन या संपत्तीवर जप्तीची कारवाई उत्तर प्रदेश सरकारकडून केली जाण्याची शक्यता आहे.

संपत्तीमध्ये नेमकं काय?

अतीकने जी संपत्ती या लोकांच्या नावे केली आहे त्यामध्ये जमीनी आणि घरांचा समावेश आहे.

गँगच्या लोकांच्या नावेही संपत्ती

कोट्यावधी रुपयांची संपत्ती अतीकने ज्यांच्या नावे केली आहे त्यामध्ये त्याच्या गँगचे सदस्य आणि काही निकटवर्तीयांचा समावेश आहे.

इतरांच्या नावे संपत्ती

3 हजार कोटींपैकी 70 टक्के रक्कम अतीकने इतर ओळखीच्या लोकांच्या नावे जमा केलेली आहे.

30 टक्के संपत्तीच कुटुंबियांच्या नावे

अतीकच्या एकूण संपत्तीपैकी केवळ 30 टक्के संपत्ती त्याच्या कुटुंबियांच्या नावे आहेत.

संपत्ती सहकाऱ्यांच्या नावे

अतीकने गोळा केलेल्या या संपत्तीपैकी बरीचशी संपत्ती ही नेते, डॉक्टर, वकील आणि कंत्राटदारांच्या नावावर आहे.

जिथं गेला तिथं पार्टनर

अतीक ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये गेला तिथं त्याने चांगल्या, वाईट मार्गाने आपले पार्टनर निर्माण केले आणि संपत्ती जमवली.

गोळा केली जातेय माहिती

अतीकच्या अधिकृत आणि अनधिकृत संपत्तीसंदर्भातील माहिती ही टीम गोळा करत आहे.

सरकारने नेमली टीम

उत्तर प्रदेश सरकारने अतीकच्या संपत्तीसंदर्भातील माहिती गोळा करण्यासाठी एक विशेष टीम नियुक्त केली आहे.

3 हजार कोटींची संपत्ती पण...

अतीक अहमदच्या मृत्यूनंतर त्यांच्या 3 हजार कोटींच्या संपत्तीबद्दलचा मोठा खुलासा झाला आहे.

VIEW ALL

Read Next Story