एटीएममधील पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड आणि पिन नंबरची गरज लागते.
एटीएममधून बॅलेन्स तपासू शकता. मागचे 10 ट्रान्झाक्शनचं मिनी स्टेटमेंट पाहू शकता.
एसबीआय एटीएममधून रोज 40 हजारपर्यंत दुसऱ्या डेबिट कार्डमध्ये पाठवू शकता.
एटीएम कार्डशी लिंक असलेल्या अकाऊंट्सवर सुरक्षितपणे पैसे पाठवू शकता.
एटीएममधून एलआयसी, एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफचे प्रमियम भरु शकता.
एटीएममधून नवे चेकबुक ऑर्डर करु शकता. ते तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर येईल.
वीज, पाणी, मोबाईल बीलचा भरणा तुम्ही एटीएमच्या माध्यमातून करु शकता.
सुरक्षेची खात्री करण्यासाठी वेळोवेळी एटीएम पीन बदलू शकता.