सोनेरी मुकूट अन् हाती धनुष्यबाण! रामलल्लाचं मोहक रुप पाहिलंत का?

22 जानेवारी

गेल्या तीन दशकांपासून चर्चेत असलेल्या अयोध्येतील राममंदिराचे येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होत आहे.

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना केली जाईल. अशातच आता अयोध्येतील पहिल्यांदाच रामलल्लाचा चेहरा समोर आलाय.

रामलल्लाचं मोहक रुप

बालरुपी रामलल्लाची लोभस मूर्ती पाहण्यासाठी आता सर्वांचे डोळे आतुरलेले आहेत. अशातच आता रामलल्लाचं मोहक रुप पहायला मिळतंय.

सोनेरी मुकूट अन्...

सोनेरी मुकूट अन् हाती धनुष्यबाण त्याचबरोबर मुर्तीवरच्या बांधकांवर चक्र, शंख तसेच गदा आणि स्वास्तिक देखील आहे.

विष्णूचे 10 अवतार

ही मुर्ती कर्नाटकातील खास दगडापासून बनवण्यात आली आहे. या मूर्तीमध्ये भगवान विष्णूचे 10 अवतार दिसतात.

180 किलोचा पुतळा

कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामललाचा 180 किलोचा पुतळा तयार केलाय. अनेक पुतळ्यांमधून हा पुतळा निवडण्यात आला होता.

मुहूर्त

दरम्यान, प्रतिष्ठापनेसाठी दुपारी 1.28 वाजताचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. प्रतिष्ठापनेपूर्वीच्या विधी दोन दिवसांपूर्वी सुरु होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story