30 देशांचे पोस्टल स्टॅम्प प्रभू राम यांना समर्पित, तुम्ही पाहिलेत का?

अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात आज रामलल्लाची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.

22 जानेवारी रोजी मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे.

राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी यांनी रामायणासंबंधित पोस्टाची तिकिटे जारी केली आहेत.

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीचा सोहळा संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे.

परदेशातही राम मंदिराबाबत हाच उत्साह आहे.

श्री राम जन्मभूमी मंदिराला समर्पित पोस्टाची तिकिटे जारी केली आहेत. तसंच, एक पुस्तक देखील जारी केले आहे.

या टपाल तिकिटावर राम मंदिर, भगवान गणेश, हनुमान, जटायू, केवटराज, शबरी यांचीदेखील चित्रणे आहेत.

पंतप्रधान मोदींनी जारी केलेल्या टपाल तिकिटांवर राम मंदिर, चौपाई 'मंगल भवन अमंगल हारी', सूर्य, शरयू नदी आणि मंदिराच्या आसपासच्या मूर्तींचे चित्रण केले आहे.

30 देशांचे पोस्टल स्टॅम्प प्रभू राम यांना समर्पित केले आहेत. प्रत्येक देशाच्या स्टॅम्पवर रामायणासंबंधी चित्रे आहेत.

VIEW ALL

Read Next Story