चेक पेमेंट ही पेमेंट करण्याची खुप जुनी पद्धत झाली

Dec 08,2023

हल्ली लोकं चेकचा फार कमी वापर करतात

काही लोकं तर चेक देतांना त्याच्या साईडला दो लाईन मारुन देतात

आज तुम्हाला चेकच्या डाव्या बाजुला मारल्या जाणाऱ्या लाईन बद्दल सांगणार आहे

चेकच्या कॉर्नरला लाईन मारल्या तर त्याचा अर्थ पुर्णता: बदलतो

या दोन लाईनी एक प्रकारची अट आहे ज्यामुळे पैश्यांची देवान घेवान होते

या दोन लाईनींचा संमंद अकाउंट पेयी याच्याशी निगडीत असतो

या दोन लाईनींच्या माध्यामातून पैसे फक्त खात्यातच ट्रांस्फर होतातय

VIEW ALL

Read Next Story