बाथरुमला खिडकी असणं चांगले की वाईट? वास्तूशास्त्रात दिलंय उत्तर

घरातील बाथरुम उत्तर पश्चिम दिशेला असावे. कधीच ते दक्षिण, दक्षिण पश्चिम किंवा दक्षिण पूर्व दिशेला नसावे.

घरच्या किचनच्या बाजुला बाथरुम नसावे.

बाथरुमची पॉट सीट पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला असावे.

बाथरुममधील पाण्याची बादली रिकामी नसावी. रिकामी असेल तर ती उलटी करुन ठेवावी.

बाथरुममध्ये नीळ्या रंगाची बादली किंवा मग शुभ मानले जाते.

बाथरुमचा दरवाजा नेहमी बंद असावा. खुला दरवाजा नकारात्मकता देतो.

बाथरुमचा नळ लिकेज नसावा. यामुळे तुमचा बॅंक बॅलेन्स बिघडू शकतो.

निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी बाथरुममध्ये खिडकी असावी. याची ऊंची आणि प्रायव्हसीचा विचार करा. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story