जगभरातील प्रार्थनास्थळे अथवा विविध ठिकाणी भिक्षा मागणारे भिक्षूक पाहायला मिळतात.
जगात असा एक देश आहे, जिथे एकही भिक्षूक नाहीय. त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
भारताचा शेजारी देश भुतानमध्ये तुम्हाला एकही भिक्षूक दिसणार नाही.
भूतानच्या नागरिकांनी येथील संस्कृती जपून ठेवलीय. ज्यामुळे इथे कोणी भीक मागत नाही.
इथली लोकं नोकरी करतात. सरकार सर्वांना पोटभर अन्न मिळेल,याची व्यवस्था करते.
रिपोर्टनुसार, जगातील सर्वात जास्त भिक्षूक पाकिस्तानमध्ये आढळतात.
भारतातही मोठ्या प्रमाणात भिक्षूक आहेत, ज्यात पश्चिम बंगाल आघाडीवर आहे.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)