डाळ खाल्ल्याचे शरीराला खूप फायदे आहेत. शरीराच्या मजबुतीसाठी डाळ फायदेशीर आहे.
तुम्ही मूगडाळ खात असाल तर शरीरात खूप फायदे होतील.
मूगडाळीत कॉपर, फोलेट आणि रायबोफ्लेविन, विटामिन सी भरपूर प्रमाणात असते.
तुम्ही याचे सेवन केलात तर वाढलेले वजन नियंत्रणात येईल.
फायबरमुळे आतड्यातील घाण बाहेर येते. यामुळे तुम्हाला बरे वाटते.
रोग प्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी मूग डाळीचे सेवन करा.
शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढल्यावर मूग डाळ खातात.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)