पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करत असतात.
मुलांच्या लहान वयात गुंतवणूक केल्यास मोठेपण त्यांना चांगला कॉर्पस मिळतो.
एसआयपीच्या माध्यमातून महिन्याला गुंतवणूक करणे एक चांगला पर्याय आहे.
लहान मुलांच्यानावे चाइल्ड एसआयपीमध्ये गुंतवणूक करु शकता.
ICICI प्रोड्यूंशियल चाइल्ड केअर फंडमध्ये 23 वर्षात साधारण 14.76 टक्के रिटर्न मिळू शकतो.
5 हजारच्या एसआयपीने वर्षाला 1 कोटी रुपये बनू शकतात.
आयसीआयमध्ये एकगठ्ठा गुंतवणूकीवर तुम्हाला 15.94 वार्षिक रिटर्न मिळतात.
एचडीएफसी चिल्डन फंडमध्ये एसआयपी केल्यास तुम्हाला 16.2 टक्के रिटर्न मिळतो.
एचडीएफसी चिल्डन फंडच्या पोर्टफोलियोत एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या कंपन्या आहेत.
एचडीएफसी फंडमध्ये 5 हजारची एसआयपी 23 वर्षांनी 1.22 कोटी रुपये बनते.
या चाइल्ड एसआयपीमध्ये किमान 5 वर्षे तरी गुंतवणूक न काढल्यास फायदेशीर ठरु शकते.
(म्युच्यूअल फंड गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधिन आहे. आपल्या आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन नक्की घ्या)