Mother's Day : ‘जिसके पास मां है उसके पास सब कुछ है...'; बॉलिवूड चित्रपटांच्या डायलॉगमध्ये सुद्धा आईचं प्रेम

Diksha Patil
May 11,2025

दीवार

अमिताभ बच्चन आणि शशि कपूर यांच्यातील एक डायलॉग आहे. 'मेरे पास गाडी है, बंगला है, क्या है तुम्हारे पास?' तर शशि कपूर उत्तर देत म्हणाले 'मेरे पास मां है!'

देवदास

शाहरुख खानचा या चित्रपटातील डायलॉग 'मां का दिल दुखाकर कोई खुश नहीं रह पाया.'

कोई मेरे दिल से पूछे

ईशा देओल आणि आफताबच्या या चित्रपटातील ‘जिसके पास मां है उसके पास सब कुछ है, जिसके पास मां नहीं उसके पास कुछ भी नहीं.'

एअरलिफ्ट

अक्षय कुमारच्या या चित्रपटातील 'चोट लगती है न तो आदमी मां ही चिल्लाता है सबसे पहले.' हा डायलॉग देखील प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

दोस्ताना

अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहमच्या 'दोस्ताना'मध्ये किरण खेर म्हणतात, 'एक मां ही जानती है की उसके प्यारे लाडले को क्या चाहिए.’

मॉम

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या या चित्रपटातील डायलॉग 'भगवान हर जगह नहीं होती इसलिए उसने मां बनाई.'


(All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story