Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळणार?

user Sayali Patil
user Jan 28,2025

अर्थसंकल्प

2025-26 या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच वर्गांनी बऱ्याच अपेक्षा ठेवल्या आहेत.

गृहिणी

गृहिणी आणि नोकरदार महिलांवर या अर्थसंकल्पाचा परिणाम होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

घरगुती वापरातील वस्तू

या बजेटमध्ये घरगुती वापरातील वस्तूंचे दर कमी अथवा स्थिर ठेवण्याता निर्णय होऊ शकतो.

करसवलत

प्राथमिक अंदाजांनुसार यंदाच्या अर्थसंकल्पातून नोकरदार महिलांना करसवलत दिली जाऊ शकते.

महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट

महिलांसाठी सुरू असणाऱ्या महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजनेचा कालावधी वाढवला जाऊ शकतो.

कॅश ट्रान्सफर

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कॅश ट्रान्सफर योजनेचा विचार केंद्र सरकार करु शकतं.

VIEW ALL

Read Next Story