रस्त्याशेजारी करता येणारे 10 व्यवसाय, कराल 50 हजारपर्यंत कमाई

Published by: Zee Team | Mar 29, 2024

फ्रूट चाट आणि शेख कबाबची मागणी सध्या जास्त आहे.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

फ्लिप फ्लॉप, आरामदायी चप्पल विकता येऊ शकते.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

मोमोजला सध्या खूप मागणी आहे. यातून चांगली कमाई करता येऊ शकते.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

स्वस्त बिस्किट, खारे बिस्किट विकू शकता.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

शाळेपासून नोकरीपर्यंत लोकांना झेरॉक्सची गरज लागते. यातून चांगले उत्पन्न मिळू शकते.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

पार्टीला लागणारे फुगे, टोप्या, सजावटीचे सामान विकू शकता.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

थंड पाण्यातील गार पाणीपुरी, शेवपुरीचे दुकान टाकू शकता.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

गरम चहासोबत कांदा भजीचा व्यवसाय उत्तम चालतो.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

उन्हाळ्यात आयस्क्रिमचा व्यवसाय तेजीत असतो.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

रस्त्याशेजारी ग्रिल्ड कॉर्न विकून चांगली कमाई होते.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

VIEW ALL

Read Next Story