मुलीच्या लग्नासाठी PF मधून किती रक्कम काढू शकता?

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2025

मुलीच्या लग्नासाठी पीएफ काढण्याची परवानगी दिली जाते.

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2025

मुलीच्या लग्नासाठी पीएफ अकाउंटमधून अॅडव्हान्स काढण्याची सुविधा देण्यात आली आहे

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2025

कर्मचारी कमीत कमी 7 वर्षांपर्यंत नोकरी करत असणे गरजेचे आहे

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2025

तुम्ही तुमच्या पीएफ बॅलेन्सच्या जास्तीत जास्त 50 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकता

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2025

एक कर्मचारी त्यांच्या करिअरमध्ये या सुविधेचा तीन वेळा फायदा घेऊ शकतो

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2025

रक्कम काढण्यासाठी EPFO पोर्टल किंवा उमंग अॅपचा वापर केला जाऊ शकतो

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2025

फॉर्म 31च्या माध्यमातून हा अर्ज केला जाऊ शकतो. पण त्यासाठी आधार आणि बँक खाते UANला लिंक असणे गरजेचे आहे

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2025

VIEW ALL

Read Next Story